ahyojana2022@gmail.com कॉल सेंटर संपर्क - 1962 (10AM to 6PM) | टोल फ्री संपर्क - 18002330418 (8AM to 8PM)
लम्पी नुकसान भरपाईची माहिती

लम्पी नुकसान भरपाईची माहिती

लम्पी रोगाने मृत पावलेल्या जनावरांसाठी नुकसान भरपाई चे सांकेतिक स्थळ व महतवाची तारीख

अर्जदार नोंदणी - लम्पी रोगाने मृत पावलेल्या जनावरांसाठी नुकसान भरपाई मागणी चे सांकेतिक स्थळ

नुकसान भरपाई साठी अर्ज - लम्पी रोगाने मृत पावलेल्या जनावरांसाठी नुकसान भरपाई

लम्पी नुकसान भरपाईची कार्यपद्धती

लम्पी नुकसान भरपाईची कार्यपद्धती

workflowimg
शासकीय व शेतीविषयक योजनांची माहिती

शासकीय व शेतीविषयक योजनांची माहिती

AH- MAHABMS 2022-23

खूशखबर! अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईत मोठी वाढ

अर्थसंकल्प २०२२-२३ कृषिविषयक

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२२-२३ कृषि क्षेत्रासाठी ठळक मुद्दे

किसान क्रेडीट कार्ड.

कृषि तंत्रज्ञान व शिक्षण संबंधित उद्योजकतेमध्ये वाढ होण्यासाठी माहिती

विषय : कीड व्यवस्थापन.

वेगवेगळ्या लागलेल्या किडीचे व्यवस्थापन कसे करायचे

अर्थसंकल्प:२०२२-२३ कृषिविषयक मुख्य घोषणा.

२०२२-२३ या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेमके काय?

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,बियाणे ऑनलाईन खरेदी.

सदरील विडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे बियाणे खरेदी करू शकता.

फुले कृषी विद्यापीठ,बियाणे ऑनलाईन खरेदी.

सदरील विडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे बियाणे खरेदी करू शकता.

भारतातील सर्वात मोठी मुरघास संबंधित उद्योगातील बाजारपेठ.

आपल्या उत्पादनांची विक्री-खरेदी आज खरेदी सुरू करा.

कागदपत्रे अपलोड करणे बाबत...!

कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत हि १९ जानेवारी २०२२ रात्री १२ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी

प्राथमिक निवड व कागदपत्रातील त्रुटी.

कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास ते परत अपलोड करण्याची तारीख २७ जानेवारी ते २८ जानेवारी २०२२ असणार आहे

जिल्हानिहाय वेळापत्रक व निवड

निवड झालेल्या लाभार्थ्यांसाठी कागद पत्रे अपलोड करण्याची व्यवस्था जिल्हा कार्यालयामार्फत कागद पत्रे पडताळणी

राज्यस्तरीय योजना - दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे

योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे. संकरित गाय - एच.एफ. / जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी

जिल्हास्तरीय योजना - एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे

योजनेचे नाव - एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे.

राज्यस्तरीय योजना - 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे

योजनेचे नाव -1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.

जिल्हास्तरीय योजना - दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे

योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचित जाती / जमातीच्या लाभाथींना वाटप करणे.

जिल्हास्तरीय योजना - तलंगा गट वाटप करणे

योजनेचे नाव -८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे

जिल्हास्तरीय योजना - शेळी / मेंढी गट वाटप करणे

योजनेचे नाव -जिल्हास्तरीय अनुसूचित जाती / जमातीचा लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे.

राज्यस्तरीय योजना - शेळी / मेंढी गट वाटप करणे

योजनेचे नाव -जिल्हास्तरीय अनुसूचित जाती / जमातीचा लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे.

योजनांची कार्यपद्धती

योजनांची कार्यपद्धती

workflowimg
योजनेचे वेळापत्रक

योजनेचे वेळापत्रक

योजनेचे वेळापत्रक
दिनांक कामाचा तपशील एकुण दिवस / कालावधी
13.12.2022 ते 11.01.2023 ऑनलाईन अर्ज स्वीकारणे 30
12-13 जानेवारी 2023 डेटा बॅकअप करणे 2
14 - 18 जानेवारी 2023 रॅडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड 5
19 जानेवारी 2023 राखीव 1
20-27 जानेवारी 2023 मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे 8
28 जानेवारी 2023 राखीव 1
29- 5 फेब्रुवारी 2023 पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा | पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पुर्ण करणे 8
6 फेब्रुवारी 2023 राखीव 1
7-8 फेब्रुवारी 2023 लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता 2
9 फेब्रुवारी 2023 कागदपत्रे अंतिम पडताळणी 1
10 फेब्रुवारी 2023 राखीव 1
11 फेब्रुवारी 2023 अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार 1
एकूण 61
अर्ज नोंदणी आणि योजनेसाठी अर्ज कसा करावा

अर्ज नोंदणी आणि योजनेसाठी अर्ज कसा करावा

कॉम्पुटर - अर्जदार नोंदणी कशी करावी

अधिक माहिती व पुढील माहिती साठी चॅनेल ला सबस्क्राइब करा.

कॉम्पुटर - अर्ज कसा करावा

अधिक माहिती व पुढील माहिती साठी चॅनेल ला सबस्क्राइब करा.

मोबाइल आप्लिकेशन द्वारे अर्जदार नोंदणी कशी करावी

अधिक माहिती व पुढील माहिती साठी चॅनेल ला सबस्क्राइब करा.

मोबाइल आप्लिकेशन द्वारे अर्ज कसा करावा

अधिक माहिती व पुढील माहिती साठी चॅनेल ला सबस्क्राइब करा.

मोबाइल नोटीफाकेशन्स आणि इतरमहत्वाची सूचना

अधिक माहिती व पुढील माहिती साठी चॅनेल ला सबस्क्राइब करा.

नोंदणी - योजनेसाठी अर्ज- निवड? -संपूर्ण माहितीसाठी...

अधिक माहिती व पुढील माहिती साठी चॅनेल ला सबस्क्राइब करा.

काही प्रसार माध्यमे

काही प्रसार माध्यमे

बातमी 1

बातमी १

बातमी 2

बातमी २

बातमी 3

बातमी ३

बातमी 4

बातमी ४

बातमी 5

बातमी ५

बातमी ६

बातमी ६

बातमी ७

बातमी ७

बातमी ८

बातमी ८

बातमी ९

बातमी ९

बातमी १०

बातमी १०

बातमी ११

बातमी ११

बातमी १२

बातमी १२

कार्यालयीन संपर्क

कार्यालयीन संपर्क

संगणक प्रणाली संदर्भात अडचण असल्यास खालील माहितीवर संपर्क साधावा

ई-मेल

   ahyojana2022@gmail.com

कॉल सेंटर संपर्क (10AM to 6PM)

    1962

टोल फ्री संपर्क (8AM to 8PM)

    18002330418